या कोर्समध्ये तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर ची ओळख करून द्याल.आपण इलेक्ट्रिक बाईकमध्ये असलेले इलेक्ट्रिक भाग आणि त्यांचे कार्य समजून घ्याल. या कोर्सच्या मदतीने इलेक्ट्रिक बाईकची योग्य देखभाल कशी करावी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरवर दुरुस्ती आणि टू-व्हीलरचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे काही सुरक्षा नियम हे आपल्याला पाहायला मिळेल.

Our Alumni’s works in

Programs Accredited by Govt. Bodies

    • टु-व्हीलर चेसिस ची ओळख आणि चेसिस चे प्रकार 00:00:00
    • मोटारसायकल चेसिसचे प्राथमिक कार्य (ज्याला मोटारसायकल चेसिस असेही म्हणतात) एका ताठर रचनेत विविध भागांना एकत्र धरून ठेवणे आणि ते पडण्यापासून रोखणे हे आहे. दुस-या शब्दांत सांगायचे तर, मोटरसायकलची चेसिस म्हणजे सस्पेंशन, सीट्स, हँडलबार्स, फ्युएल टँक आणि इंजिनला आधार देण्यासाठी बनवलेली त्याची मुख्य रचना किंवा सांगाडा होय. याच्या पुढील बाजूस स्टियरिंग हेड ट्यूब वर स्टिअरिंग हँडल असेंब्ली बसते
    • टु-व्हीलर चेसिस वरील बॉडी पार्ट्स 00:00:00
    • टु-व्हीलर चेसिस ची ओळख 00:07:00
    • इलेक्ट्रिक व्हेईकल आर्किटेक्चर 00:00:00
    • इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती व प्रकार म्हणजे दुचाकी वाहनांमध्ये कोणते प्रकार, तीन चाकी वाहनांमधील प्रकार आणि चारचाकी वाहनांमधील प्रकार या सर्व गोष्टींची माहिती आपण या अभ्यासक्रमात पाहणार आहोत.
    • इलेक्ट्रिक व्हेईकल आर्किटेक्चरवर प्रश्न 00:07:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलर मुख्य इलेक्ट्रिक पार्ट्स बद्दल माहीती 00:00:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये आपण इलेक्ट्रिक पार्ट्स आणि त्यांची माहिती म्हणजे मोटर, कंट्रोलर, वायरिंग, हार्नेस, डीसी ते डीसी कन्व्हर्टर, बॅटरीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर मुख्य पार्ट बद्दल प्रश्न 1 00:06:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर मोटर 00:00:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या वर्किंग पार्टची सर्व माहिती उदा., कंट्रोलर, वायरिंग हार्नेस, डीसी ते डीसी कन्व्हर्टर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला शिकायला मिळेल.
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर कंट्रोलर 00:00:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर बॅटरी B.M.S (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम ) 00:00:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर वायर हरनेस 00:00:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर DCते DC कनव्हर्टर 00:00:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर मेन वर्किंग पार्ट च्या कार्यावर प्रश्न 00:05:00
    • लिथियम-आयन सेल माहिती आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर बॅटरी पॅक बिल्डिंग प्रोसेस 00:00:00
    • या भागात इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी कशी बनवायची, बॅटरी तयार करण्यासाठी कोणत्या पार्टचा वापर केला जातो आणि बॅटरी तयार करण्यासाठी आणि बॅटरीची वैशिष्ट्ये पाहून योग्य पार्ट निवडण्यासाठी काही गणिते सोडवले जाते ते ह्या पार्ट मध्ये पाहू
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलर बॅटरी पॅक बिल्डिंग वर प्रश्न 00:05:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस करताना आणि चालवताना घ्यायची काळजी 00:00:00
    • इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षितता म्हणजे वाहनाची दुरुस्ती व देखभाल करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या योग्य उपकरणांचा वापर करावा याची माहिती म्हणजे वाहन व आपण सुरक्षित राहाल
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर चालवताना घ्यायची काळजी -प्रश्न 00:08:00
    • इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सिस्टम 00:00:00
    • इलेक्ट्रिक कार (ईव्ही) आणि प्लग-इन हायब्रीड वाहने बाजारात तुलनेने नवीन आहेत आणि ते स्वत: ला चालना देण्यासाठी वीज वापरतात याचा अर्थ असा आहे की एक नवीन पायाभूत सुविधा तयार केल्या गेल्या आहेत, ज्याशी फारच कमी परिचित आहेत. म्हणूनच आम्ही इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणार् या वेगवेगळ्या चार्जिंग सोल्यूशन्सचे स्पष्टीकरण आणि स्पष्टीकरण देण्यासाठी हा उपयुक्त मार्गदर्शक तयार केला आहे. ज्या ठिकाणी चार्ज करणे शक्य आहे अशा 3 ठिकाणांबद्दल, चार्जिंगच्या 3 वेगवेगळ्या लेव्हल्स, सुपरचार्जरसह फास्ट चार्जिंग, चार्जिंग वेळा आणि कनेक्टर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सिस्टमचे प्रकार आणि त्यांची माहिती याबद्दल अधिक जाणून घ्याल
    • इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग सिस्टम -प्रश्न 00:07:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये येणारे प्रॉब्लेम 00:00:00
    • स्पेसिफिकेशनसह इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची उदाहरणे 00:00:00
    • आजकाल भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच केल्या जात आहेत, त्यामुळे या टू-व्हीलरची माहिती देण्यासाठी हा भाग बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये टू-व्हीलरचे स्पेसिफिकेशन यामध्ये देण्यात आले आहे आणि त्यासोबत टू व्हीलरची सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे.
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर डिसअसेंबली आणि पार्ट एक्स्पलेनेशन 00:00:00
    • इलेक्ट्रिक टु-व्हीलर पूर्णपणे खोलून त्याच्या प्रत्येक पार्ट्स ची माहीती आणि वर्किंग सांगितले आहे ह्या पार्ट मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची चेसिस ,चेसिसवरील पार्ट इलेक्ट्रिकल पार्ट आणि मेकॅनिकल पार्टबद्दल माहीती आहे
    • इलेक्ट्रिक टु- व्हीलर असेंबली करणे 00:00:00
    • इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस आणि मेंटेंनस कोर्स वर असईनमेंट 5 days

आपण कोर्स खालील गोष्टी शिकणार आहोत

  1. टू- व्हीलर चेसिस/ फ्रेम बद्दल माहिती व चेसिस /फ्रेम चे प्रकार आणि त्या बरोबर चेसिसवर कोणकोणते बॉडी पार्ट फिट होतात व त्यांचे कार्य पाहणार आहोत.
  2. इलेक्ट्रिक वाहनाच्या बनावटी बद्दल आणि त्यांच्या प्रकारा विषयी माहिती बघणार आहोत म्हणजे टू-व्हीलर मध्ये कोणते प्रकार पडतात,थ्री-व्हीलर मधले प्रकार आणि फोर-व्हीलर मधले प्रकार हे सर्व ह्या कोर्स मध्ये आहे .
  3. इलेक्ट्रिक टू- व्हीलर मध्ये मेन इलेक्ट्रिक वर्किंग पार्ट्स कोणकोणते आहे व त्यांची माहिती बघणार आहोत,म्हणजे मोटर,कंट्रोलर,वायरिंग,हरनेसस,डीसी.ते डीसी कनव्हटर,बॅटरी यांची थोडक्यात माहिती .
  4. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मधील वर्किंग पार्ट बद्दल पुर्ण माहिती उदा -मोटर,कंट्रोलर, वायरिंग हारनेस,डिसी ते डिसी कन्वर्टर यांच्याबद्दल माहिती शिकण्यास मिळेल.
  5. इलेक्ट्रिक वाहनांची सेफ्टी म्हणजे वाहनावर रीपेयर आणि मेंटेनन्स करताना कोणती काळजी घ्यावी व कोन कोणत्या योग्य उपकरणांचा वापर करावा म्हणजे वाहन व आपण सुरक्षित राहू यांची माहिती यात आहे .
  6. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मध्ये कोनकोणते प्रॉब्लेम येतात व त्यांचे निवारण कसे करावे ह्या बद्दल माहिती.
  7. इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सिस्टम चे प्रकार व त्यांची माहिती
  8. इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी कशी बनवतात कोणकोणत्या पार्ट्सचा बॅटरी बनवताना उपयोग होतो ते ह्या भागात पाहणार आहोत.
  9. इलेक्ट्रिक टू-व्हीलर च्या विविध मॉडेल बद्दल माहिती व त्यांचे स्पेसिफीकेशन
  10. इलेक्ट्रिक टु-व्हीलर असेंबल करणे .
हा कोर्स कोणासाठी आहे?? आयटीआयचे विद्यार्थी, डिप्लोमाचे विद्यार्थी  आणि प्रोफेशनल्स तसेच ज्यांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर बद्दल शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. नोकरीच्या भूमिका - इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस टेक्निशिन , इलेक्ट्रिक टू-व्हीलर डीलर इंडस्ट्रीमध्ये संधी  – इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस इंजिनियर , इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेंब्ली ऑपरेटिंग