Sale!

इलेक्ट्रिक टु-व्हीलर सर्टिफिकेशन कोर्स (मराठी भाषा) Electric Two-Wheeler Certification Course (Marathi Language)

500.00

Description

आपण कोर्स खालील गोष्टी शिकणार आहोत

  1. टू- व्हीलर चेसिस/ फ्रेम बद्दल माहिती व चेसिस /फ्रेम चे प्रकार आणि त्या बरोबर चेसिसवर कोणकोणते बॉडी पार्ट फिट होतात व त्यांचे कार्य पाहणार आहोत.
  2. इलेक्ट्रिक वाहनाच्या बनावटी बद्दल आणि त्यांच्या प्रकारा विषयी माहिती बघणार आहोत म्हणजे टू-व्हीलर मध्ये कोणते प्रकार पडतात,थ्री-व्हीलर मधले प्रकार आणि फोर-व्हीलर मधले प्रकार हे सर्व ह्या कोर्स मध्ये आहे .
  3. इलेक्ट्रिक टू- व्हीलर मध्ये मेन इलेक्ट्रिक वर्किंग पार्ट्स कोणकोणते आहे व त्यांची माहिती बघणार आहोत,म्हणजे मोटर,कंट्रोलर,वायरिंग,हरनेसस,डीसी.ते डीसी कनव्हटर,बॅटरी यांची थोडक्यात माहिती .
  4. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मधील वर्किंग पार्ट बद्दल पुर्ण माहिती उदा -मोटर,कंट्रोलर, वायरिंग हारनेस,डिसी ते डिसी कन्वर्टर यांच्याबद्दल माहिती शिकण्यास मिळेल.
  5. इलेक्ट्रिक वाहनांची सेफ्टी म्हणजे वाहनावर रीपेयर आणि मेंटेनन्स करताना कोणती काळजी घ्यावी व कोन कोणत्या योग्य उपकरणांचा वापर करावा म्हणजे वाहन व आपण सुरक्षित राहू यांची माहिती यात आहे .
  6. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मध्ये कोनकोणते प्रॉब्लेम येतात व त्यांचे निवारण कसे करावे ह्या बद्दल माहिती.
  7. इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सिस्टम चे प्रकार व त्यांची माहिती
  8. इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी कशी बनवतात कोणकोणत्या पार्ट्सचा बॅटरी बनवताना उपयोग होतो ते ह्या भागात पाहणार आहोत.
  9. इलेक्ट्रिक टू-व्हीलर च्या विविध मॉडेल बद्दल माहिती व त्यांचे स्पेसिफीकेशन
  10. इलेक्ट्रिक टु-व्हीलर असेंबल करणे .

हा कोर्स कोणासाठी आहे??

आयटीआयचे विद्यार्थी, डिप्लोमाचे विद्यार्थी  आणि प्रोफेशनल्स तसेच ज्यांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर बद्दल शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे.

नोकरीच्या भूमिका – इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस टेक्निशिन , इलेक्ट्रिक टू-व्हीलर डीलर

इंडस्ट्रीमध्ये संधी  – इलेक्ट्रिक टू-व्हीलर सर्व्हिस इंजिनियर , इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेंब्ली ऑपरेटिंग